नागपूरमध्ये संघ निवडीत संधी न मिळाल्याने महिला क्रिकेटपटूची आत्महत्या

नागपूरमध्ये संघ निवडीत संधी न मिळाल्याने महिला क्रिकेटपटूची आत्महत्या

नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरात १७ वर्षीय महिला क्रिकेटपटू अदिती मोरेश्वर चौखंडे हिने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या संघात निवड न झाल्याच्या नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या राहत्या घरी सुसाइड नोट सापडली असून, त्यात निवडीत संधी न मिळाल्याचा उल्लेख आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, या घटनेमुळे खेळाडूंवरील मानसिक तणावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies