विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी आरक्षणाविषयी तरुणांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. आरक्षण हे समाजात समानता प्रस्थापित करण्याचं धोरण असून त्याचा आधार सामाजिक भेदभाव आहे, गरिबी नव्हे, असं ते म्हणाले. कायद्याने समान हक्क असूनही प्रत्यक्षात भेदभाव होतो, त्यामुळे घटनात्मक तरतुदींनुसार विशेष धोरणं आवश्यक आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आरक्षणाचा आधार जात की गरिबी? डॉ. थोरातांची परखड उत्तरं
Source: BBC Marathi
Read the live feed on ZapIndies