अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार दिला जाणार असून, सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होईल. शाह यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अभिवादन करणार आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies