राज ठाकरेंचा पीएम मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल

राज ठाकरेंचा पीएम मोदी आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल

मनसे विद्यार्थी सेनेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ट्रोल संस्कृती, जंतर-मंतर आंदोलन, नीट परीक्षा, अदानी, शिक्षणावरील खर्च आणि राम मंदिर या मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies