महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने खासगी सहभागातून राज्यात ६० हाय-टेक दस्तनोंदणी कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिले मॉडेल कार्यालय पुण्यातील कोथरूड येथे १५ ऑगस्टपर्यंत सुरू होणार आहे. पासपोर्ट केंद्रांच्या धर्तीवर ही प्रक्रिया राबविली जाणार असून व्यवस्थापनाची जबाबदारी व्हीएफएस ग्लोबलकडे देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना अतिरिक्त सेवाशुल्क मोजावे लागणार आहे.
पुण्यात पहिले हायटेक दस्तनोंदणी कार्यालय; राज्यात ६० कार्यालयांचे टार्गेट
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies