EPFOचे नवे नियम: 48 तासांत पीएफ क्लेम सेटल

EPFOचे नवे नियम: 48 तासांत पीएफ क्लेम सेटल

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया जलद करत 90 टक्के क्लेम आता 48 तासांत ऑटो-सेटल होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे ऑनलाइन अर्जानंतर रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे. आजारपण, लग्न, घरखरेदीसाठी पैसे काढणे सोपे होणार आहे. लवकरच BHIM आणि UPI आधारित सुविधाही सुरू करण्यात येणार आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies