आशुतोष शर्माची गोलंदाजीतून पाच विकेट, हॅम्पशायरचा विजय

आशुतोष शर्माची गोलंदाजीतून पाच विकेट, हॅम्पशायरचा विजय

आयपीएलमधील आक्रमक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशुतोष शर्माने इंग्लंडमध्ये गोलंदाजीत कहर केला. हॅम्पशायरकडून खेळताना एसेक्सविरुद्ध 10 ओव्हरमध्ये 51 धावा देत 5 विकेट घेतल्या. एसेक्सने 317 धावा केल्या, तर हॅम्पशायरने जेम्स फुलरच्या 58 धावांच्या जोरावर 3 गडी राखून लक्ष्य गाठले. शर्माची ही कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली.

Source: News18 Lokmat

Read the live feed on ZapIndies