संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर नवनाथ बन यांची जोरदार टीका

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर नवनाथ बन यांची जोरदार टीका

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईतील पक्ष कार्यालयात पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. कलम 370 रद्द करणे, वंदे मातरम् आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवरून विरोधकांवर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेचे समर्थन करत केंद्र सरकारच्या निर्णयांची बाजू मांडली.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies