पश्चिम बंगालच्या एसटीएफने पाकिस्तानी हँडलरशी संबंधित मोठ्या दहशतवादी मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हत्येचा कट आणि दिल्लीतील जंतरमंतर येथे घातपाताची योजना आखल्याप्रकरणी हमीम मंडल आणि अर्पिता सरकार यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पाकिस्तानातून संदेश मिळत होते. तपास पुढे सुरू आहे.
बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी पाक दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर
Source: TV9 Marathi
Read the live feed on ZapIndies