हॉकी इंडियाच्या भगव्या जर्सीवरून दिलीप तिर्की यांचा आक्षेप

हॉकी इंडियाच्या भगव्या जर्सीवरून दिलीप तिर्की यांचा आक्षेप

आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून भगव्या रंगाची जर्सी निवडण्याच्या निर्णयावरून वाद निर्माण झाला आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष व माजी कर्णधार दिलीप तिर्की यांनी या निर्णयात आपल्याला विश्वासात न घेतल्याचे म्हटले आहे. त्यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना ई-मेल करून स्पष्टीकरण मागितले आहे. ओडिशा सरकारनेही खुलासा मागितला आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies