कराडमध्ये मतदानाच्या ठरावासाठी लिलाव; दोन लाखांची बोली

कराडमध्ये मतदानाच्या ठरावासाठी लिलाव; दोन लाखांची बोली

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी नेमण्याच्या ठरावासाठी कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथे चक्क लिलाव करण्यात आला. कोडोली ग्रामविकास सेवा सोसायटीच्या बैठकीत विक्रमसिंह जगताप यांनी सर्वाधिक दोन लाख रुपयांची बोली लावून ठराव मिळवला. ही घटना लोकशाही प्रक्रियेला विटाळ ठरल्याची चर्चा आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies