नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरगाणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. मुलावर पोक्सोचा गुन्हा असलेल्या तक्रारदाराच्या आई-वडिलांना ठाण्यात आठ तास बसवून त्यांना आरोपी करण्याची धमकी देऊन ५० हजारांची मागणी केली होती. याप्रकरणी दवंगे व दुकानदार इब्राहिम वाणी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पालकांना त्रास देऊन लाच मागणाऱ्या सुरगाणा पोलिस उपनिरीक्षकाला अटक
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies