दुलीप ट्रॉफीत रजत पाटीदारच्या नेतृत्वात सेंट्रल झोनचे आव्हान

दुलीप ट्रॉफीत रजत पाटीदारच्या नेतृत्वात सेंट्रल झोनचे आव्हान

दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेला 23 ऑगस्टपासून बंगळुरूतील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरुवात होणार आहे. गतविजेत्या सेंट्रल झोनचे नेतृत्व पुन्हा रजत पाटीदारकडे असून रिंकू सिंह उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. थेट उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या सेंट्रल झोनमध्ये यश ठाकुर, हर्ष दुबे, सारांश जैन यासह अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

Source: TV9 Marathi

Read the live feed on ZapIndies