CSMT-सावंतवाडी दरम्यान दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

CSMT-सावंतवाडी दरम्यान दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी

भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. सुमारे 510 किलोमीटरच्या या मार्गावर गाडी क्रमांक 15087/15088 अशी ही सेवा धावणार आहे. यामुळे मुंबई-कोकण प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर होणार असून, पर्यटन, शिक्षण, रोजगार आणि व्यवसायांना चालना मिळणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies