हृतिक रोशनची कार्यालयीन जागा भाड्याने देऊन लाखो रुपयांची कमाई

हृतिक रोशनची कार्यालयीन जागा भाड्याने देऊन लाखो रुपयांची कमाई

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने मुंबईतील अंधेरी पश्चिमेला नीलकमल बिझनेस पार्कमध्ये सहा हजार चौरसफुटांची कार्यालयीन जागा आणि सात पार्किंग स्लॉट भाड्याने दिले आहेत. भाडेकरारानुसार त्याला पहिल्या तीन वर्षांत दरमहा १७ लाख आणि पुढील दोन वर्षांत १९.५५ लाख रुपये मिळणार आहेत. सुरक्षा ठेव म्हणून ६८ लाख रुपये जमा झाले आहेत. पुण्यातही त्याने असाच व्यवसाय सुरू केला आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies