महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने सुमारे एक लाख आठ हजार शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी घातली आहे. मुलांमध्ये वाढणारे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयरोग रोखण्यासाठी हे पाऊल उचलले असले तरी घरगुती डबा आणि ऑनलाइन डिलिव्हरीमुळे ते पुरेसे ठरणार नाही, असे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, एफडीएच्या छापेसत्रातील दुटप्पीपणावर मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
शाळांजवळ जंक फूड बंदीचा निर्णय; अंमलबजावणीवर प्रश्न
Source: Deshdoot
Read the live feed on ZapIndies