श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली. पहाटेपासून दर्शनासाठी लांब रांगा लागल्या; भक्तांनी दुधाचा अभिषेक, बेलपत्र अर्पण करून 'हर हर महादेव'चा गजर केला. हिंदू पंचांगानुसार श्रावण हा महिना महादेवाला समर्पित असून प्रत्येक सोमवारी व्रत-उपवासाचे विशेष महत्त्व आहे.
बाबुलनाथ मंदिरात श्रावणी सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies