नाशिकच्या पाथर्डी शिवारात गजरा नंदनवन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय बारावीतील विद्यार्थिनी आदिती सचिन दाहेदार हिने आत्महत्या केली. शनिवारी क्लासवरून घरी परतल्यानंतर काही मिनिटांतच तिने बेडरूममधून खाली उडी मारली. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोबाईल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. आदितीच्या पश्चात आई-वडील आणि लहान बहीण असा परिवार आहे.
नाशिकमध्ये बारावीतील विद्यार्थिनीची आत्महत्या; सुसाईड नोट जप्त
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies