अमित ठाकरे यांचे भाषण अर्ध्यात थांबले, पुन्हा सुरू

अमित ठाकरे यांचे भाषण अर्ध्यात थांबले, पुन्हा सुरू

मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या मेळाव्यात अमित ठाकरे भाषण करत असताना अचानक थांबले. त्यांना पुढे काय बोलायचे हे सुचेनासे झाले आणि त्यांनी हसत 'मी पाठ करून आलो नाही' असे कबूल केले. काही क्षणांनंतर त्यांनी भाषण पुन्हा सुरू करत कार्यकर्त्यांच्या पाठबळाचा आत्मविश्वास व्यक्त केला.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies