ठाण्यातील तलावात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

ठाण्यातील तलावात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

ठाणे पश्चिममधील आंबे-घोसाळे तलावात सोमवारी सकाळी ५५ ते ६० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला. आपत्कालीन यंत्रणांनी मृतदेह बाहेर काढून राबोडी पोलिसांच्या ताब्यात दिला. शवविच्छेदनासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस महिलेची ओळख आणि मृत्यूचे कारण शोधत आहेत.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies