राहुल गांधींचा नीट पेपरफुटीवर भाजपवर हल्लाबोल

राहुल गांधींचा नीट पेपरफुटीवर भाजपवर हल्लाबोल

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पेपरफुटीने तरुणांचे वर्तमान हिसकावले असून रखडलेल्या नोकरभरतीमुळे त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे, असे ते म्हणाले. त्यांनी सरकारला सबबी नकोत, जबाबदारी घ्या, अन्यथा खुर्ची सोडा, असा इशारा देत ८ ऑगस्टला प्रयागराजमध्ये भेटण्याचे आवाहन केले.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies