लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने K-Pop शैलीतील फिंगर हार्ट जेस्चर करत ‘Gen Z’ शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ते म्हणाले, ‘मी अजूनही विद्यार्थी आहे, दररोज काहीतरी नवीन शिकत आहे.’ गेल्या काही महिन्यांपासून तरुणांशी संवाद वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे; त्यांनी विद्यार्थ्यांना पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेवर आवाज उठवण्याचे आवाहनही केले आहे.
राहुल गांधींचा K-Pop स्टाइल फिंगर हार्ट; जनरल झेडला फ्रेंडशिप डे शुभेच्छा
Source: Mumbai Tak
Read the live feed on ZapIndies