गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तीकारांनी गणरायाच्या मूर्तींना अंतिम रूप द्यायला सुरुवात केली आहे; मात्र रंग, शाडू माती, पीओपी, सजावट आणि वाहतूक खर्च वाढल्याने यंदा मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. ग्राहकही दरवाढीवर नाराजी व्यक्त करत आहेत, तरीही भक्तांचा उत्साह कायम आहे. दरवाढीच्या आव्हानातही मूर्तीकार गुणवत्तेवर तडजोड न करता भक्तांच्या अपेक्षेनुसार मूर्ती घडवत आहेत.
महागाईमुळे गणेशमूर्तींच्या दरात वाढ
Source: Lokshahi Marathi
Read the live feed on ZapIndies