पुण्यात मुसळधार पाऊस; धरणांतून विसर्ग वाढवला

पुण्यात मुसळधार पाऊस; धरणांतून विसर्ग वाढवला

पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात सोमवारी मुसळधार पाऊस झाला. मुळशी येथे १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणे भरल्याने जलसंपदा विभागाने खडकवासल्यासह विविध धरणांतून विसर्ग वाढवला आहे. शहरात मान्सून हंगामात ६२० मिलिमीटर पाऊस झाला असून, घाटमाथ्यावरील पावसामुळे पुढील दोन दिवस सरी राहण्याचा अंदाज आहे.

Source: Agrowon

Read the live feed on ZapIndies