2024 नंतरची जमीन मोजणी अंतिम; फेरमोजणीचा हट्ट बंद

2024 नंतरची जमीन मोजणी अंतिम; फेरमोजणीचा हट्ट बंद

राज्यात 2024 नंतर भूमी अभिलेख विभागाने केलेली जमीन मोजणी आता अंतिम मानली जाणार आहे. जमाबंदी आयुक्त शैलेश नवाल यांनी महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा फेरमोजणीचा आग्रह न करण्याचे निर्देश दिले आहेत. अक्षांश-रेखांशांसह मोजणी झाल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाचणार आहे; मात्र मोजणीबाबत वाद प्रलंबित नसेल तरच हा लाभ मिळेल.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies