मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतील एकूण पाणीसाठा ३ ऑगस्टला ९०.०६ टक्क्यांवर पोहोचला असून तो मागील वर्षीच्या ८९.०९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. मोडकसागर, तानसा, विहार आणि तुळशी ही धरणे ओसंडून वाहत आहेत. मात्र, ऑगस्टमध्ये पाऊस कमी राहण्याचा अंदाज असल्याने महापालिकेने पाणीकपात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईचा पाणीसाठा ९०.०६ टक्क्यांवर, मागील वर्षांपेक्षा वाढ
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies