म्हाडा लॉटरीची तारीख रखडली, ७५ हजार अर्जदार वेटिंगवर

म्हाडा लॉटरीची तारीख रखडली, ७५ हजार अर्जदार वेटिंगवर

मुंबईत म्हाडाच्या २,६४० घरांसाठी तब्बल ७५ हजार अर्जदारांनी अर्ज केले आहेत; मात्र चार महिने उलटूनही लॉटरीची तारीख निश्चित झालेली नाही. सुरुवातीला १५ मे आणि नंतर ५ जूनला लॉटरी काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आचारसंहिता संपल्यानंतरही तारीख जाहीर न झाल्याने अर्जदारांचा संताप वाढत आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्याने दोन दिवसांत तारीख निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Source: Saamana

Read the live feed on ZapIndies