केंद्रीय भूजल विभागाने शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावासाठी जल अंदाजपत्रक आणि ग्राम जलसुरक्षा आराखडा तयार करण्याचे महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. यासाठी शिरूर येथे झालेल्या कार्यशाळेत ११० हून अधिक सरपंच, अधिकारी, शेतकरी आणि जलउपभोक्त्यांनी सहभाग घेतला. वैज्ञानिक माहिती, लोकसहभाग आणि विभागीय समन्वयातून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी गावपातळीवर नियोजन करण्यावर भर देण्यात आला.
शिरूरच्या प्रत्येक गावाचा 'जल अंदाजपत्रक' तयार करणार अभियान
Source: Max Maharashtra
Read the live feed on ZapIndies