काँग्रेसच्या आक्षेपार्ह भाषेवर जय पवारांचा निषेध

काँग्रेसच्या आक्षेपार्ह भाषेवर जय पवारांचा निषेध

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेस नेत्यांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय मतभेद असू शकतात, पण महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा कमी लेखणारी भाषा कोणत्याही लोकशाहीत सहन होऊ शकत नाही, असे ते म्हणाले. हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर कर्तृत्वाने मान मिळवलेल्या प्रत्येक महिलेचा अपमान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies