महाराष्ट्रात पावसाचा वेग मंदावला, घाटमाथ्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचा वेग मंदावला, घाटमाथ्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रात पावसाचा वेग मंदावला असला तरी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम पाऊस अपेक्षित आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

Source: Mumbai Tak

Read the live feed on ZapIndies