तुकाराम मुंढे यांच्या सावजी वक्तव्यावरून वाद; मानहानीचा इशारा

तुकाराम मुंढे यांच्या सावजी वक्तव्यावरून वाद; मानहानीचा इशारा

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी पदार्थांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नागपुरात वाद निर्माण झाला आहे. सावजी मटणासारखे तेलकट, तिखट पदार्थ आरोग्यास घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावर स्थानिक हॉटेल चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माफीची मागणी केली असून अन्यथा मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात सुमारे १,००० सावजी हॉटेल असल्याचे सांगितले जाते.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies