केंद्र सरकारने २०१९ पासून आतापर्यंत ३६ देशांतून २७४ फरार आरोपींना भारतात आणले आहे. यामध्ये दहशतवादी, गँगस्टर, आर्थिक गुन्हे, ड्रग्ज, हत्या, बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणातील आरोपींचा समावेश आहे. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्यासाठी गुप्तचर व तपास यंत्रणांमध्ये समन्वय वाढविण्यात आला असून फरार आर्थिक अपराधी कायदा लागू करण्यात आला आहे. जानेवारी २०२६ पासून मल्टी एजन्सी सेंटरच्या माध्यमातून प्राधान्यक्रम ठरवले जाणार आहेत.
सरकारने ३६ देशांतून २७४ फरार आरोपींना भारतात आणले
Source: Prahaar
Read the live feed on ZapIndies