क्रिसिल रेटिंग्सच्या अहवालानुसार, भारतातील जुन्या गाड्यांच्या विक्रीत आर्थिक वर्ष २०२७ पर्यंत ७-९ टक्के वाढ अपेक्षित आहे. पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा वाटा सर्वाधिक असून संघटित बाजाराची विक्री ७० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. नव्या गाड्यांच्या तुलनेत जुन्या गाड्या २०-२५ टक्के स्वस्त पडत असल्याने मागणी वाढली आहे.
जुन्या गाड्यांच्या विक्रीत ७-९ टक्के वाढ अपेक्षित
Source: Asianet Marathi
Read the live feed on ZapIndies