आळंदीत १५० कोटींचा सायबर फ्रॉड उघड; एकाला अटक

आळंदीत १५० कोटींचा सायबर फ्रॉड उघड; एकाला अटक

आळंदी पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर फसवणूक प्रकरणात सचिन संजय काळे (२५) याला अटक केली. त्याने नऊ बँक खाती फसवणूक टोळीला दिली होती; देशभरातील ६५ नागरिकांची १५० कोटी रुपयांची फसवणूक झाली. खात्यांत १.१५ कोटींचे व्यवहार आढळले. पोलिसांनी साथीदारांचा शोध सुरू केला आहे.

Source: Deshdoot

Read the live feed on ZapIndies