पुण्यात नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याने खळबळ

पुण्यात नऊ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेव्हीक्विक ओतल्याने खळबळ

पुण्यातील लोहगाव परिसरात कौटुंबिक वादातून एका महिलेने स्वतःच्या नऊ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेव्हीक्विक ओतून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. बाळाला ससून रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा होत आहे. आरोपी सानिया शेखसह तिच्या दोन नातेवाईकांवर लोहगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित कुटुंबाला धमकावण्यात आल्याचीही तक्रार आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies