FSSAIच्या नोटिशीने ओल्ड मंक, रॉयल चॅलेंजसह सहा कंपन्यांवर कारवाई

FSSAIच्या नोटिशीने ओल्ड मंक, रॉयल चॅलेंजसह सहा कंपन्यांवर कारवाई

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) महाराष्ट्रातील सहा मद्य उत्पादक कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ओल्ड मंक, मॅकडोवेल्स, रॉयल चॅलेंज, बॅगपायपर आणि अँटिक्विटी ब्लू या ब्रँड्सच्या बाटल्यांवरील चुकीचे दावे, दिशाभूल करणारी लेबल्स आणि कृत्रिम फ्लेवर वापरल्याच्या तक्रारींची चौकशी सुरू आहे. ‘७ वर्षे जुनी रम’च्या दाव्यात तथ्य नसल्याचेही आढळले. गोव्यातील ‘मॅडेक्सी डिस्टिलरीज अँड ब्रेव्हरीझ’मधून नमुने जप्त करण्यात आले आहेत.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies