ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. दोन वेळा आमदार राहिलेल्या पाटील यांनी १९८० मधील पराभवानंतर राजकारण सोडून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या नावाने देशभरात वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांचे जाळे उभे आहे.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies