ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे मंगळवारी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. 'महाभारत'मधील अश्वत्थामा, 'लगान'मधील देवा सिंग सोढी आणि 'गजिनी'मधील खलनायकाच्या भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनाची माहिती अभिनेते यशपाल शर्मा यांनी सोशल मीडियावर दिली. चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक चाहते आणि सहकलाकार श्रद्धांजली वाहत आहेत.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies