एअर इंडियाच्या विमानाला तांत्रिक बिघाड, 300 फूट खाली उतरल्याने 14 जण जखमी

एअर इंडियाच्या विमानाला तांत्रिक बिघाड, 300 फूट खाली उतरल्याने 14 जण जखमी

फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला आकाशात तांत्रिक बिघाड झाल्याने ते अचानक 300 फूट खाली आले. या धक्क्यात 10 प्रवासी आणि 4 कर्मचारी जखमी झाले. विमान सुरक्षित दिल्लीत उतरविण्यात आले; जखमींना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींना घरी सोडण्यात आले आहे. एअर इंडियाने घटनेची चौकशी सुरू केली आहे.

Source: Tarun Bharat

Read the live feed on ZapIndies