विदर्भातील अमरावती भागात आंबिया बहर संत्र्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने मोठ्या प्रमाणात फळगळ सुरू आहे. हवामान बदलामुळे गेल्या दीड-दोन दशकांत फळगळ आणि आर्थिक नुकसान वाढले आहे. संशोधन संस्था आणि कृषी विभागाकडून प्रभावी उपाययोजना न झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडत आहे. तज्ज्ञांच्या मते, कीड, बुरशी आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळेही फळगळ होते.
विदर्भात संत्रा फळगळीचे संकट कायम
Source: Agrowon
Read the live feed on ZapIndies