काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याने नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. राज्य उपाध्यक्ष कैन्हया कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
सुनेत्रा पवारांवरील पोस्टवरून नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन
Source: Sarkarnama
Read the live feed on ZapIndies