पिंपरी-चिंचवड मतदार पडताळणी ६७ टक्के पूर्ण, २३ टक्के बाकी

पिंपरी-चिंचवड मतदार पडताळणी ६७ टक्के पूर्ण, २३ टक्के बाकी

पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत आतापर्यंत ६७ टक्के मतदारांची पडताळणी पूर्ण झाली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांतील एकूण १७ लाख २४ हजार ५३७ मतदारांपैकी २३ टक्के मतदारांची नोंदणी अद्याप बाकी आहे. उर्वरित चार दिवसांत शंभर टक्के पडताळणी करण्याचे आव्हान शिक्षक आणि बीएलओ यांच्यासमोर आहे. मतदारांची उदासीनता आणि अपूर्ण पत्ते यामुळे कामात अडथळे येत आहेत.

Source: Pudhari

Read the live feed on ZapIndies