माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचा फैसला सहा महिन्यांत

माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचा फैसला सहा महिन्यांत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीचे भवितव्य आगामी सहा महिन्यांत निश्चित होणार आहे. बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय सदनिका घेतल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies