रेपो रेट म्हणजे काय? सोप्या भाषेत समजून घ्या

रेपो रेट म्हणजे काय? सोप्या भाषेत समजून घ्या

रेपो रेट म्हणजे RBI बँकांना अल्पकालीन कर्ज देते तो व्याजदर. 'रेपो'चा फुल फॉर्म Repurchase Agreement आहे. हा दर RBIच्या ६ सदस्यीय मॉनेटरी पॉलिसी कमिटी (MPC) ठरवते. सध्या रेपो रेट ५.२५% आहे आणि गेल्या तीन बैठकांत बदल झालेला नाही. आज सकाळी १० वाजता RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा नवा निर्णय जाहीर करणार आहेत.

Source: Asianet Marathi

Read the live feed on ZapIndies