भाजपला झटका! तीन खासदारांचा पाठिंबा नाकारला

भाजपला झटका! तीन खासदारांचा पाठिंबा नाकारला

तृणमूल काँग्रेसचे २० खासदार एनसीपीआयमध्ये विलीन होऊन भाजप नेतृत्वाखालील एनडीएला पाठिंबा देत होते. मात्र, युसूफ पठाण, खलीलुर रहमान आणि अबू ताहेर खान या तीन मुस्लिम खासदारांनी एनडीएला पाठिंबा नसल्याची भूमिका घेतली आहे. मुस्लिम समाजाच्या विरोधातील विधेयकांना पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या बैठकीला मात्र उपस्थित राहणार आहेत.

Source: Sarkarnama

Read the live feed on ZapIndies