सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

सुनेत्रा पवारांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे काँग्रेसविरोधी आंदोलन

काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बीड दौऱ्यात काँग्रेसने 'सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार?' असा सवाल केला होता. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीने मुंबईत आमदार झिशान सिद्दिकी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची घोषणा केली आहे. राज्यभरातही आंदोलनाची तयारी सुरू आहे.

Source: Lokshahi Marathi

Read the live feed on ZapIndies