बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ ठार; बद्रीनाथ महामार्ग ठप्प

बिहार-बंगालमध्ये वीज कोसळून ११ ठार; बद्रीनाथ महामार्ग ठप्प

मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये वीज पडून ११ जणांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी आहेत. उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे बद्रीनाथ महामार्ग ठप्प झाला असून सुमारे २०० प्रवासी अडकले आहेत. हरियाणा, आग्रा, बाराबंकीतही पावसाचा कहर सुरू आहे.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies