पिंपळापूर येथील मालेकर कुटुंबातील सलग तीन आत्महत्यांच्या घटनेनंतर प्रशासनाने दखल घेत कुटुंबाची भेट करून मदतीची कार्यवाही सुरू केली आहे. तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह अधिकाऱ्यांनी निमा मालेकर यांना संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब अर्थसह्य योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन दिले. शेतीतील प्रलंबित प्रश्न सोडविण्याची ग्वाहीही दिली आहे.
पिंपळापूर आत्महत्याग्रस्त कुटुंबाला प्रशासनाची भेट
Source: Agrowon
Read the live feed on ZapIndies