अग्निशामक दलाला 18 अत्याधुनिक वाहने प्रदान

अग्निशामक दलाला 18 अत्याधुनिक वाहने प्रदान

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील अग्निशामक दलाला 18 अत्याधुनिक वाहने प्रदान केली. यामध्ये पहिल्यांदाच 42 मीटर उंच शिडी असलेले वाहन, 8 लहान बंब, 8 दुचाकी आणि हॅझमॅट वाहनाचा समावेश आहे. 22.80 कोटी रुपये किमतीच्या या वाहनांसाठी 15 व्या वित्त आयोगाने 11 कोटी रुपयांची मदत दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे आहे.

Source: Tarun Bharat

Read the live feed on ZapIndies