दुबईत स्फोटाच्या चर्चांनी खळबळ, प्रशासनाकडून पुष्टी नाही

दुबईत स्फोटाच्या चर्चांनी खळबळ, प्रशासनाकडून पुष्टी नाही

दुबईच्या जेबेल अली औद्योगिक परिसरात बुधवारी पहाटे स्फोट झाल्याच्या चर्चांनी सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. अनेक वापरकर्त्यांनी धूर, आग आणि स्फोटांचे आवाज ऐकल्याचे दावे करत व्हिडिओ शेअर केले आहेत. काहींनी हौथी बंडखोरांच्या हल्ल्याचा दावा केला आहे, तर काहींनी औद्योगिक अपघाताची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, UAE प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी दिलेली नाही.

Source: Prahaar

Read the live feed on ZapIndies